एक्स्प्लोर
Shivaji Park Dasara Melawa : वाजत गाजत शिवाजी पार्कवर शिवसैनिक दाखल ABP Majha
आज दसरा आणि महाराष्ट्रात या उत्सवाला राजकीय महत्त्वही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस म्हणून नागपुरात संघाचा विजयादशमी उत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होतोय. तर यावर्षी शिवसेनेच्या दोन गटांकडून होणाऱ्या दसरा मेळाव्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. या मेळाव्यासाठी ठाकरे गटानं शिवतीर्थावर जोरदार तयारी केलीय. तर शिंदे गटानं बीकेसी मैदानात जय्यत तयारी करून ठाकरेंना आव्हान दिलंय.... तिकडे सावरगावात भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा होणार आहे. दसऱ्याच्या निमित्तानं राजकीय संदेश या मेळाव्यांतून दिला जातो. त्यात शिवसेनेत प्रथमच दोन गटांनी मेळावे आयोजित केल्यानं सत्तासंघर्षानंतरचा हा सामना रंगणार आहे.
Tags :
Dasara Melava Shivsena Dasara Melava Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Eknath Shinde Live CM Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Dasara Melava 2022 'Eknath Shinde Shiv Sena Dasara Melava Shinde Vs Thackeray Dasara Melava News Dussehra 2022 Dasra Melava 2022 Eknath Shinde Dasara Melava Shinde Group Dasara Melava Dasara Melava Verdictमुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement