एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shiv Jayanti 2021 | ठाण्यात शिवरायांचं सर्वात मोठं पोट्रेट; 40 बाय 30 फुटांचं मोझेक पोट्रेट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे मोझेक पोट्रेट काढण्यात आलं आहे. या पोट्रेटची खासीयत म्हणजे पन्नास हजार बाकीच्या पणत्यांनी मिळून पोट्रेट साकारण्यात आलं आहे. ४० बाय ३० फुटांचे भव्य असं हे पोट्रेट आहे. या पोट्रेटला साकारण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. ठाण्यातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
मुंबई
![Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/583201580cd5298666f5bd19e97f47351719303728362719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?
![Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/19f236f72e50b071312b306b6e15acae1719303009702719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e8d3e29d19ab51de958eed1c50932bcd1719302397945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion