एक्स्प्लोर
Mumbai Police : पोलिसांच्या तक्रारी आता थेट पोलीस महासंचालक ऐकणार, टेलीग्राम चॅनल द्वारे करणार चर्चा
राज्यभरातल्या पोलिसांसाठी चांगली बातमी आहे कारण त्यांना त्यांच्या तक्रारी थेट पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडेच मांडता येणार आहेत. संजय पांडे यांनी त्यासाठी टेलीग्राम चॅनल सुरू केलंय. या माध्यमातून दर रविवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत पांडे स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकणार आहेत. आतापर्यंत पोलिसांना नोकरशाहीच्या चौकटीतूनच आपलं म्हणणं वरिष्ठापर्यंत पोहचवता येत होतं. पण आता टेलीग्राम चॅनेलद्वारे ते थेट पोलीस महासंचालकांशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात.
मुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement