एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Prakash Ambedkar : कोरेगावप्रकरणी एकबोटेंना अटक, संभाजी भिडेंना का नाही? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
प्रकाश आंबेडकर यांनी आज भीमा कोरेगावप्रकरणी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. यात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे एकबोटेंना अटक झाली, मग संभाजी भिडेंना अटक का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी भीमा कोरेगाव आयोगाला काही चॅट देऊन शोध घेण्याची विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबई
PM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास
Mumbai Metro Special Report : मुंबईकरांना मिळाली तिसरी मेट्रो; सोमवारपासून सेवेत
Mumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी
Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion