एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : फुकट दारु आणि जेवणासाठी पोलिसाच्या दादागिरीचा व्हीडीओ समोर,बारच्या कॅशिअरला मारहाण : ABP Majha
पुण्यात फुकट बिर्याणीची ऑर्डर करणाऱ्या महिला पोलीस उपायुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता मुंबईतही असाच काहीसा प्रकार उघड झालाय. फुकट दारु आणि जेवणासाठी पोलिसाच्या दादागिरीचा व्हीडीओ समोर आलाय. मुंबईत सांताक्रुझ इथल्या स्वागत रेस्टॉरन्ट आणि बारच्या कॅशिअरला सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी मारहाण केलीय. या मारहाणीची दृश्यं बारमधील सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर वरिष्ठ पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली विक्रम पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement