एक्स्प्लोर
Advertisement
MVA MahaMorcha : मविआचा शिंदे - फडणवीस सरकारविरोधात १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांबाबत भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांविरोधात मविआने महामोर्चाची घोषणा केलीय. येत्या १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे. या मोर्चासाठी विरोधी पक्षांसह, महाराष्ट्र प्रेमी संघटनांनी उपस्थित राहावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. दरम्य़ान गुजरातेत भाजपच्या विजयावरून मविआ नेत्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेत निवडणूक जिंकली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. शिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.
मुंबई
Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी
Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू
Baba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार
Eknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी
Sushma Andhare Dasara Melava Speech : देवेंद्रजींचे कान उपटा.. अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement