एक्स्प्लोर
Advertisement
Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report
Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report
काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी वर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस दलात एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी दोन्ही आरोपीला पकडले होते. निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एपीआय राजेंद्र दाभाडे गोळी बारच्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्त मध्ये तैनात होते. बाबा सिद्दिकी वर गोळीबार होताना पाहिल्यानंतर एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी आरोपीचा हातात बंदूक असताना देखील धाडस दाखवून दोन आरोपीला पकडले... तर यात एक आरोपी गर्दी आणि पटाखाचे धूर चा फायदा घेत पडून गेला. सध्या बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणांमध्ये मुंबई गुन्हे शाखेची टीम अधिक तपास करत आहे... फरार आरोपीचे शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून 15 टीम बनवून आरोपीचा शोध घेत आहेत...
महाराष्ट्र
Azad Maidan Oath Ceremony : आझाद मैदनावरुन थेट आढावा, लोकांची प्रचंड गर्दी #abpमाझा
Oath Ceremony Seating Arrangement : कुणाची खुर्ची कुणाच्या शेजारी? कोण पुढच्या रांगेत? कोण मागे?
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 3PM टॉप हेडलाईन्स दुपारी 3 PM च्या हेडलाईन्स 05 December 2024
Eknath Shinde Oath Ceremony Update : एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्र देण्यासाठी राजभवनवर जाणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement