![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचे 15 बळी; चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दुर्घटना
मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशात पावसामुळं दरड आणि घरं कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे 11 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
![Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/f2c5fd15e178f5a475f6b94775ddde6f172011749445090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/12e24a8fd1f08e6ecbf347ac908fd10e172011624518390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/ab9eb8970bf216f2424597e8e98f820c172011543693890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/49d3d4e018783b18b6178b8fa4b73a64172010843709790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)