एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mumbai Bomb Blast Threat News : अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, धमकीचा फोन
Mumbai Bomb Blast Threat News : अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb Blast) होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन (police helpline) नंबर 112 वर आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हेल्पलाईनला फोन करणाऱ्याने असा दावा केला आहे की, अंधेरी येथील इनफिनिटी मॉल (Infiniti Mall Mumbai), जूहू येथील पीव्हीआर (PVR Mall) आणि सहारा हॉटेल (Sahara Hotel) एअरपोर्ट येथे बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Threat Call) होणार आहे.
मुंबई
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
![Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/8f492f2af78fb61a33104c66568f64f51719206099135719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी
![Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/42fa7e2a78fc46450cf277c94f6eae131719132307822719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला
![Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/bc03619fa245d6accce31b8fe8ab75be1719130006541719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
टेलिव्हिजन
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion