एक्स्प्लोर
Mumbai IIT : आयआयटी पवईमधील दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण पोलिसांना खोलीत सापडली चिठ्ठी
पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळालीये... दर्शन सोळंकी याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलीय.. एसआयटीच्या तपासात सुसाईड नोट मिळाल्याने विद्यार्थी संघटना करत असलेल्या जातिभेदाच्या आरोपाला अधिक पुष्टी मिळालीये.. दर्शन सोळंकीला आपल्या रूममेट्सकडूनच धमकी आणि जातीवरुन हिणवलं जात असल्याचं समोर आल्याने आता विद्यार्थी संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे...शिवाय या संदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने सुद्धा पुढील 15 दिवसात आयआयटीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत
मुंबई
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा





















