एक्स्प्लोर
Mumbai ED Raid : COVID Center घोटाळ्याप्रकरणी Sujit Patkar आणि Suraj Chavan यांच्या घरावर छापे
मुंबईतील कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची छापेमारी केली. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विविध निवडणुकांमागे ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात, असं मानलं जातं. तसंच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.. तसंच ईडीनं सुजीत पाटकर यांच्याही निवासस्थानी छापा टाकलाय.. पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील सांताक्रूझ पूर्व परिसरात सुमित आरिस्ता नावाची इमारत आहे. त्यात दुुसऱ्या मजल्यावर पाटकर यांचं घर आहे. तिथं सकाळी आठ वाजता ईडीचे ६ ते ७ अधिकारी दाखल झाले. तब्बल तीन तास कारवाई केल्यावर पावणे अकरा वाजता हे पथक पाटकरांच्या घरातून निघालं. सध्या सुजित पाटकर यांचे घर बंद आहे.
मुंबई
MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जालना
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement