एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Co Operative Bank : भाजपला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं व्यूहरचना?
मुंबै बँकेत भाजपला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं व्यूहरचना तयार केलीय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबै बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी आज सह्याद्रीवर खलबतं झाली आहेत...पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक हजर होते. सध्या महाविकास आघाडीकडे ११ तर भाजपकडे ९ संचालक आहेत.
मुंबई
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion