एक्स्प्लोर

BMC Ban on firecrackers | केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खासगी क्षेत्रात सौम्य फटाक्यांना परवानगी

'प्रकाशाचा आणि आनंदाचा सण' अशी ओळख असणारी 'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घातली आहे. लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला बंदी असेल. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा -1897 अंतर्गत कारवाई केली जाईल, असं महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

'कोविड-19' च्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचं असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकरांना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके म्हणजेच फूलबाजी, अनार, भुईचक्र यांसारखे फटाके फोडता येणार आहेत.

मुंबई व्हिडीओ

Mumbai Pune Missing Link जगातील सर्वात रुंद टनेल, भारतातील सर्वात उंच ब्रिज Exclusive Report

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे कल्याणमध्ये, 9 लाखात स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक
म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे कल्याणमध्ये, 9 लाखात स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार; 11 वर्षांपासून फडणवीसांचे विश्वासू अधिकारी

Horoscope Today 16 July 2025 : आजच्या दिवशी 'या' 3 राशींना गणराया भरभरुन देणार आशीर्वाद; संकटांवर कराल मात, आजचे राशीभविष्य
आजच्या दिवशी 'या' 3 राशींना गणराया भरभरुन देणार आशीर्वाद; संकटांवर कराल मात, आजचे राशीभविष्य
Panchayat Actor Asif Khan Suffers Heart Attack: पंचायत फेम अभिनेत्याला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात हलवलं, सध्या प्रकृती स्थिर
पंचायत फेम अभिनेत्याला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात हलवलं, सध्या प्रकृती स्थिर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Mumbai Court Infrastructure | खासदार Ravindra Waikar यांनी Andheri Court मधील वकील समस्यांवर दिले आश्वासन.
Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
Mumbai Hawkers | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन, Industry Minister Uday Samant यांचे २४ तासांत तोडग्याचे आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे कल्याणमध्ये, 9 लाखात स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक
म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक 3,641 घरे कल्याणमध्ये, 9 लाखात स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या किमती आणि वेळापत्रक
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार; 11 वर्षांपासून फडणवीसांचे विश्वासू अधिकारी
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार; 11 वर्षांपासून फडणवीसांचे विश्वासू अधिकारी
Horoscope Today 16 July 2025 : आजच्या दिवशी 'या' 3 राशींना गणराया भरभरुन देणार आशीर्वाद; संकटांवर कराल मात, आजचे राशीभविष्य
आजच्या दिवशी 'या' 3 राशींना गणराया भरभरुन देणार आशीर्वाद; संकटांवर कराल मात, आजचे राशीभविष्य
Panchayat Actor Asif Khan Suffers Heart Attack: पंचायत फेम अभिनेत्याला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात हलवलं, सध्या प्रकृती स्थिर
पंचायत फेम अभिनेत्याला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात हलवलं, सध्या प्रकृती स्थिर
संतापजनक! नवजात बाळाला कपड्यात बांधत गाडीतून बाहेर फेकलं, पुणे-परभणीच्या ट्रॅव्हल्समधला प्रकार

जन्मजयराजे भोसलेंनी माझा विश्वासघात केला; वंगणफेक हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलले प्रवीण गायकवाड

पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं, Photos

दीपक काटेच्या कानात अमोलराजे भोसले काय बोलले? राड्यानंतर व्हायरल व्हिडिओवर जन्मजेयराजेंचं स्पष्टीकरण

Embed widget