एक्स्प्लोर

Horoscope Today 16 July 2025 : आजच्या दिवशी 'या' 3 राशींना गणराया भरभरुन देणार आशीर्वाद; संकटांवर कराल मात, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 July 2025 : आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 16 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज बुधवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी खास गणपतीची (Lord Ganesha) पूजा केली जाते. उपवास धरला जातो. तसेच, आपल्या मार्गातील सर्व विघ्न दूर व्हावीत यासाठी लाडक्या बाप्पाकडे साकडं देखील घातलं जातं. यासाठीच आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवी योजना यशस्वी

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : गैरसमज दूर होतील.

आरोग्य : मानसिक बळ वाढेल.

शुभ उपाय : “ॐ सोमाय नमः” जप करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक स्थैर्य

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराची साथ

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : दूध व तांदूळ दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : लेखन, शिक्षणात प्रगती

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : सुसंवाद वाढेल 

आरोग्य : रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

शुभ उपाय : चंद्रासाठी रुद्राक्ष धारण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : निर्णयात भावनिकतेपासून दूर राहा.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावना समजून घेणं आवश्यक

आरोग्य : डोकेदुखी

शुभ उपाय : चंद्र यंत्र किंवा मोती धारण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांशी संबंध चांगले

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : भांडण टाळा

आरोग्य : अपचन

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्रातील जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : आयडिया फळाला येईल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : जुने नाते जोडले जाईल.

आरोग्य : सर्दी/कफ

शुभ उपाय : पांढऱ्या फुलांचं अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : लाभाची संधी

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : सौम्यपणा आवश्यक

आरोग्य : थोडी अस्वस्थता

शुभ उपाय : “ॐ चंद्राय नमः” जप करा

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : संयम ठेवा

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : भावनिक वाद टाळा

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या

शुभ उपाय : नवे प्रस्ताव

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : थोडं दडपण

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : नवे प्रस्ताव

आरोग्य : झोप कमी

शुभ उपाय : सोमवारी उपवास

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : यश मिळेल

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : शांतता आणि समजूत

आरोग्य : सांधेदुखी

शुभ उपाय : गायीला गूळ/तांदूळ द्या.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवा करार

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : सौंदर्यप्रेम

आरोग्य : थकवा

शुभ उपाय : लाल वस्त्र परिधान करा. 

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : दुरावा येईल

आरोग्य : पोटाची समस्या

शुभ उपाय : गणपतीच्या मंत्राचा 101 वेळा जप करा. 

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Lucky Zodiac Signs : 16 जुलैच्या दिवशी 'या' राशींना पावणार गणराया; नशीब सोन्याहून पिवळं होणार, धन-संपत्तीत भरभराट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget