एक्स्प्लोर
Mumbai Air Pollution : मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांमुळे दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता सुधारली
मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे दिवाळीनंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. मुंबईतील बीकेसी कलानगर वगळता इतर काही भागात हवा गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत आहे. थंडीचे दिवस असल्याने मुंबईतील हवा गुणवत्ता श्रेणी अनेकदा माॅडरेट श्रेणीत जाताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वांद्र्यात पाहणी करत हवा गुणवत्तासंदर्भात आढावा घेतला होता.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
सांगली
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















