एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Ahmedabad:मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी, महामार्गाचं रडगाणं सुरु
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. फाऊंटन हॉटेल पासून बापणे पर्यंत दोन्ही दिशेची वाहतूक प्रचंड संथ गतीनं सुरू आहे. वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी सहाच्या सुमाराला सुरू झालेली ही कोंडी अजूनही कायम आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर रोडवरील वाहनं देखील खोळंबली आहेत. फाऊंटन हॉटेल ते गायमुख पट्ट्यात दोन्ही दिशांना प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement