एक्स्प्लोर
Mayor Kishori Pednekar Disha Salian च्या कुटुंबाच्या भेटीला, राणे दिशाची बदनामी करत असल्याची महिला आयोगाकडे तक्रार
Disha Salian Parents : केंद्रीय मंत्री नारायण राणे खोटं बोलले का? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे दिशा सालियनच्या आई-वडिलांच्या डोळ्यातले अश्रू. राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय, दिशा सालियन हिची हत्या झालीच नव्हती. तिचा पोस्ट मार्टेम रिपोर्टही आलाय अशी माहिती आज दिशा सालियनच्या आई-वडिलांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. आणि आपली व्यथा मांडताना दिशाच्या माता-पित्याच्या डोळ्यात अश्रू उभे ठाकले होते.. दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता.
मुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement