एक्स्प्लोर
Advertisement
Kishori Pednekar PC Uncut : खड्ड्यांसाठी जबाबदार कामचुकार कंत्राटदारावर कारवाई करणार : महापौर पेडणेकर
BMCच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. पेडणेकर म्हणाल्या की, रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी जबाबदार आणि कामचुकार कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल. एप्रिल पासून खड्डे भरण्याचं काम सुरु आहे. भरलेले खड्डे आणि रस्त्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली असल्याचं त्या म्हणाल्या. दर आठवड्याला रस्त्यांचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असं देखील महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.
मुंबई
Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion