एक्स्प्लोर
Kalyan Local fight Video : कल्याणजवळ धावत्या लोकमध्ये प्रवशाची हत्या, चिवडण्यावरून झाला होता वाद
चिडवण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले .रविवारी रात्री अडीच वाजता सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये ही घटना घडली होती.यापैकी एका प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.दत्तात्रय भोईर असे मयत प्रवाशाचे नाव आहे . या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी चारपैकी दोन जणांना अटक केली आहे. त्यांची नावे अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहे.
मुंबई
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
आणखी पाहा























