एक्स्प्लोर
Ganpatipule Beach : पर्यटकांची पावलं कोकणाकडे, गणपतीपुळे मंदिर उघडताच समुद्रकिनारेही गजबजले
कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळू लागल्यानंतर आता कोकणातील पर्यटन देखील वाढत आहे. हळूहळू पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागली आहेत. शिवाय, देवस्थानं खुली झाल्यानं पर्यटकांची संख्या आता आणखी वाढणार असून पर्यटन वाढीसाठी देखील याचा फायदा होणार आहे. सध्या गणपतीपुळे या ठिकाणी देखील भाविक बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर चौपाटीवर जात फुट टू धम्माल करताना दिसत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, भाविक कोकणात येत असून किनाऱ्यांवर पुन्हा एकदा पर्यटकांची रेलचेल वाढलेली दिसत आहे.
मुंबई
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
आणखी पाहा























