एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Bank : मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता
Mumbai Bank : मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरेकर आणि धस दाम्पत्यावर आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे राज्याच्या सहकार खात्याचे आदेश दिले आहेत. बोगस दस्ताऐवजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत.
मुंबई
BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग
Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहन
Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?
Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!
PM Modi Speech Mumbai : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement