एक्स्प्लोर
Bharat Bandh | सीएए,एनआरसीविरोधात आज भारत बंदची हाक | ABP Majha
सीएए, एनआरसी आणि ईव्हीएम विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आलीय.. याचा परिणाम आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला दिसतोय. कांजूर मार्ग स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखल्यानं मध्य रेल्वेची वाहूतक १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. आंदोलकांना बाजूला करुन लोकलसेवा सुरु करण्यात आलीए. तरी, मध्य रेल्वेनं आंदोलकांना लोकल न थांबवण्याचं आवाहन केलंय. देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशी मागणी करण्यात येतेय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
ठाणे
महाराष्ट्र
अमरावती




















