एक्स्प्लोर

Raj Thackeray Worli Vision : Sandeep Deshpande आमचा हिरा, राज ठाकरे यांच्याकडून कौतूक

Raj Thackeray Worli Vision : Sandeep Deshpande आमचा हिरा, राज ठाकरे यांच्याकडून कौतूक
जग फिरलेला माणूस आहे आणि त्यांनी जगात जे जे काही चांगलं आहे  ते महाराष्ट्रात कसं आणता येईल याचा त्यांचा विचार आहे...  मला असं वाटतं की संधी साधण्यासाठी नसते...  इतरांना संधी दिलीत ना... तशी एकदा संधी द्या ना...  नाशिककरांनी संधी दिली होती...  एकदा नाशिकमध्ये जाऊन बघा पण आता सुद्धा त्यांनी विल्हेवाट लावली ती गोष्ट वेगळी...  तिथे तिजोरीची चावी सुद्धा आमच्याकडे नव्हती तरी आम्ही तिथे काय केले हे एकदा जाऊन पहा...  संपूर्ण महानगरपालिका ताब्यात असली तर आम्ही काय केलं असतं...  या देशातील मोठे मोठे उद्योगपती तिथे नेले...  आणि त्या उद्योगपतीने तिथे नवीन नवीन उपक्रम राबवले...  नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिली मीटिंग साहेबांनी घेतली होती...  महापालिकेच्या सर्वाधिकारी सर्व नगरसेवक आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरला राज साहेबांनी बोलवलं होतं... याला मी साक्षीदार आहे...  तेव्हा त्याने सांगितले की मला नाशिकचा विकास करायचा आहे तुम्ही काय करता ते मला माहित नाही... मी जे काम सांगेन ते मला काम चूक झालेली पाहिजेत... त्यात मी तडजोड करणार नाही...   मी किंवा कुठलाही माझा नगरसेवक तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही...  पण काम चोख असलं पाहिजे...  मगाशी काका म्हणाले तेच की एकदा संधी द्या...  आणि वरळी करांनी पहा...  उमेदवार द्यायचा अधिकार त्यांचा आहे कोण उमेदवार असेल तो...  पण या मतदारसंघात मी लोकसभा दोन वेळा लढवली...  वरळी करांनी मला प्रचंड मतदान केलं...  त्याच वरळीकरांना माझी हात जोडून विनंती आहे की साहेबांच्या हाकेला ओ द्या...  प्रत्यक्ष त्यांच्या हातात काही दिलं तर ते बरच काही करू शकतात...  निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी रेल्वे इंजिन लक्षात ठेवा...

महाराष्ट्र व्हिडीओ

रात्री 10 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 10 PM TOP Headlines : 10 PM 21 September 2024
रात्री 10 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 10 PM TOP Headlines : 10 PM 21 September 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

रात्री 10 च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 10 PM TOP Headlines : 10 PM 21 September 2024रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 09 PM TOP Headlines : 9 PM 21 September 2024Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरPrataprao Jadhav On Electricity : 'माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी कधीच वीज बिल भरलं नाही'- जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Embed widget