Amol Khatal : थोरातांच्या 40 वर्षांच्या गडाला सुरुंग; जायंट किलर अमोल खताळ EXCLUSIVE | विजयाचा गुलाल
Amol Khatal : थोरातांच्या 40 वर्षांच्या गडाला सुरुंग; जायंट किलर अमोल खताळ EXCLUSIVE | विजयाचा गुलाल
हे ही वाचा
शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचा प्रगती पुस्तक तयार झाले आहे. दोन मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पाच जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आमदार संजय राठोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अजून खोतकर, विजय शिवतारे यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता
यामध्ये अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर ओवळा मजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, महाडचे भरत गोगावले, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.