Aaditya Thackeray On Rais Shaikh : समाजवादी पक्ष भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा आरोप
Aaditya Thackeray On Rais Shaikh : समाजवादी पक्ष भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा आरोप
हे ही वाचा...
पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपला पराभव स्वीकारला पाहिजे. पवार साहेबांना जनतेचे मत स्वीकारले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवारांनी करू नये. किंबहुना शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि त्यातल्या त्यात खोटं सांगणार्या कार्यकर्त्यांचे ऐकु नये, असा सल्ला देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पुण्यातील शिरूर येथे विवाह सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना 50 वर्षापेक्षा जास्त असा प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत. आशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो. त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांच्या दबावाखाली असे वागत असतील पण, मनातून त्यांना माहिती आहे कि आपला पराभव का झाला असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.