Job Majha : सीमा रस्ते संघटनमध्ये कामाची संधी, अटी काय?
Job Majha : सीमा रस्ते संघटनमध्ये कामाची संधी, अटी काय?
हे ही वाचा...
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी गुडन्यूज आहे. कारण, एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत असिस्टंट ऑफिसर पदासाठी जाहीरात निघाली आहे. एनटीपीसीमध्ये या पदासाठी 50 जागांवर भरती होणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासाठी, 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंमित मुदत आहे. शैक्षणिक अर्हतेचा विचार केल्यास इंजिनिअरींगची पदवी घेतलेल्या व डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना येथे अर्ज करता येईल. तर, या पदासाठी वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे असणार आहे. तर, एसटी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट असेल, तर ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















