एक्स्प्लोर
Advertisement
Bihar Child Trafficking Case : मुलांना इतर राज्यात शिक्षणासाठी पाठवणार नाही, पालकांची प्रतिक्रिया
चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणात २९ मुलांना जळगाव बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते... या मुलांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी त्यांचे पालक बिहारमधून महाराष्ट्रात आले आहेत.. या घटनेमुळे पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे... मुलांची सुटका झाल्यानंतर पुन्हा त्यांना महाराष्ट्रात आणि इतर कोणत्याही राज्यात पाठवणार नसल्याचा निर्धार पालकांनी केलाय.. आपल्याच गावातील मदरशात मुलांना शिक्षण देणार असल्याची माहिती पालकांनी दिलीये
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion