एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Covid Center Scam : कोव्हिड सेेटर घोटाळा प्रकरणी ईडीच्या धाडी, काय आहे प्रकरण? Abp Majha
कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं. शिवाय कंत्राट प्राप्त करुन घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे.. ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शाह ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत. तर बीएमसीला सादर केलेल्या पार्टनरशिप डीड खोटी आणि बनावट असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत, असा आरोप आहे
महाराष्ट्र
![Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/c593ba1cdc2ab84f1568dccfa3b0ae221719640636242719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5f91d5eead8e902e6c276bc02a66dba71719639937150719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha
![Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/08a23998d094835046a0306b841696631719639255035719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता
![ABP Majha Headlines : 10:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/680f594f4e23d9e47c68be261dd1e71c1719637996409719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 10:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/ca8aea1292ae3a10e8429dc664ca7a221719637878709719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 June 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नागपूर
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement