एक्स्प्लोर
Tejasswi Prakash Karan Kundrra : तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
Tejasswi Prakash Karan Kundrra : तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना आता कपलचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत. हे दोघेही परदेशात व्हेकेशनसाठी आले आहेत.
करण-तेजस्वीची तीन वर्षांची रिलेशनशीप संपुष्टात येत असल्याचे बोलले जात होते. महिनाभरापूर्वी झालेले ब्रेकअप लपवून ठेवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, या कपलने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
1/7

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. तेजस्वी आणि करण अनेकदा कपल्स गोल सेट करताना दिसत आहे. अलीकडेच या लव्ह बर्ड्समध्ये बिनसल्याची चर्चा होती.
2/7

करण-तेजस्वीची तीन वर्षांची रिलेशनशीप संपुष्टात येत असल्याचे बोलले जात होते. महिनाभरापूर्वी झालेले ब्रेकअप लपवून ठेवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, या कपलने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
Published at : 29 Jun 2024 10:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई