(Source: ECI/ABP News/ABP Majha)
West Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?
West Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?
अकोला जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ... भाजपचे प्रकाश भारसाकळे 2014 पासून सलग दोनदा येथून विजयी झालेयेत. मात्र, भाजपच्या ताब्यातील याच मतदारसंघावर महायुतीत भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहेय. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फायरब्रँड आमदार अमोल मिटकरींनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केलीये. मिटकरी अकोट तालूक्यातील कुटासा गावचे रहिवाशी आहेयेत. बाईट : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस. व्हिओ 2 : अकोट मतदार संघावर शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही दावा केलाये. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अकोट मतदार संघात कामालाही सुरुवात केलीये. गोपीकिशन बाजोरिया शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असून ते सलग तीन टर्म विधान परिषदेचे आमदार होते.