एक्स्प्लोर

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल

C2C Advanced Limited : सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या आयपीओचं दमदार लिस्टींग झालं आहे. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे.

मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुंतवणूकदारांना देखील शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत आह. काही दिवसांपूर्वी लिस्ट झालेल्या एनटीपीसी ग्रीनच्या आयपीओला देखील गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर शेअर बाजारात आज दोन आयपीओ लिस्ट झाले आहेत. आज लिस्ट झालेल्या दोन्ही एसएमई आयपीओंनी गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे. यामुळं या आयपीओचा लॉट ज्यांना मिळाला असेल त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. राजपुताना बायोडिझेल आणि सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 

सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या गुंतवणूकादांची दिवाळी 

सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या गुंतवणूकदारांची आज दिवळी झाली. या आयपीओमधील एका शेअरचं जे मूल्य निश्चित केलं होतं, त्याच्या दुप्पट परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील एसएमई आयपीओ असलेल्या सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या आयपीओचं लिस्टींग 90 टक्क्यांच्या प्रिमियमसह  429.40 रुपयांना लिस्ट झाला.यानंतर काही वेळातच कंपनीच्या  शअरला अप्पर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर 450 रुपयांवर  पोहोचला.

सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी 22 नोव्हेंबरला खुला झाला होता. या आयपीओत गुंतवणूक करण्याची अखेरची संधी 26 नोव्हेंबरपर्यंत होती. कंपनीनं एका समभागाची मूळ किंत 214-226 रुपये निश्चित केल होती. तर कपंनीच्या एका लॉटमध्ये 600 शेअर होते. म्हणजेच हा आयपीओ खरेदी करण्यासाठी 135600  रुपयांची बोली लावणं आवश्यक होतं. तर, कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 99.07 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला होता.

अँकर इनवेस्टर्ससाठी हा आयपीओ 21 नोव्हेंबरला खुला झाला होता. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून 28.23 कोटी रुपये उभारले होते. या गुंतवणूकदारांना जारी करण्यात आलेल्या शेअरपैकी 50  टक्के शेअरसाठी 30 दिवसांचा लॉक इन पिरियड असेल. 

सी2 सी अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आयपीओ 125 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांकडून 132.73 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 233.13  पट तर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 31.61 पट बोली लावली होती. 

दरम्यान आज राजपुताना बायोडिझेल या कंपनीचा एसएमई आयपीओ देखील लिस्ट झाला. या आपीओनं देखील गुंतवणूकादारांना दमदार परतावा दिला. 

इतर बातम्या :

विम्यावरील जीएसटीच्या दरात कपात झाल्यास विमा स्वस्त होईल, निर्मला सीतारमण यांनी दिली अपडेट

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget