Virendra Jagtap Maharashtra Farmers: शेतकरी दारु पितात म्हणून किडनी-कर्करोगाचे आजार
Virendra Jagtap Maharashtra Farmers: शेतकरी दारु पितात म्हणून किडनी-कर्करोगाचे आजार
काँग्रेस नेते माजी आमदार विरेंद्र जगताप यांचं वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल धामणगाव मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते विरेंद्र जगताप यांनी काल प्रचार सभेत एक वादग्रस्त वक्तव्य केले.. ते म्हणाले की, गरीब शेकऱ्याच्या घरात दोन एकर, चार एकर वाल्याच्या घरात कँसर, किडनीचे आजार होतात. घरात किडनीचे आजार का होतात कारण ते आहे न 60//90 (दारूचे पॅक) त्यामुळे असे वक्तव्य केले... तर दुसरं व्हिडीओ व्हायरल झालं ते दोन वर्षांपूर्वीचं आहे.. त्यात विरेंद्र जगताप म्हणताय की, निंदायला जाणारी महिला 25 रुपयाचं खर्रा खाते.. माझ्या गावात तर खर्रा दिल्याशिवाय महिला येतच नाही असं काँग्रेस नेते वीरेंद्र जगताप यांचे वादग्रस्त विधान आहे...






















