एक्स्प्लोर

Vikramsingh Pachpute on EVM : EVMमध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन- पाचपुते

राज्याच्या राजकारणात सध्या इव्हीएमचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळलेलं यश हे इव्हीएम घोटाळ्याचे यश असल्याचे मविआचे अनेक नेते म्हणत आहेत. इव्हीएमच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी काल मुंबईत आंदोलन केलं होतं. यानंतर भाजपच्या आणखी एका आमदारानं इव्हीएमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.  निवडणूक आयोगावर विश्वास आहे, या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर पहिल्यांदा समोर येईन आणि निवडणुकीला सामोरं जाईन असं म्हटलं आहे. 

विक्रमसिंह पाचपुते काय म्हणाले?

भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी EVM संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमची प्रक्रिया 2019 ला जवळून पाहिल्याचं सांगितलं. बबनदादा पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात होतो. त्यावेळी समोरच्या उमेवारानं आक्षेप घेतला होता. त्यावेळी समोरच्या उमेदवारानं आक्षेप घेतले होते. यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि इव्हीएमची मतं मोजली गेली होती. ती दोन्ही बरोबर राहिली होती, त्यात काही चूक नव्हती, असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asia Cup Super-4 IND vs BAN: सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
Rahul Gandhi: राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asia Cup Super-4 IND vs BAN: सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
Rahul Gandhi: राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
सोलापूर-पुणे महामार्ग  बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवानगी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले

EPFO : जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Embed widget