Uran Case | 2019 चा बदला? उरण हत्याकांडाची A टू Z कहाणी Special Report Uran Case
Uran Case | 2019 चा बदला? उरण हत्याकांडाची A टू Z कहाणी Special Report Uran Case
रोपी संशयीत दाऊद शेख याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलीसांची पथके कर्नाटक येथे गेली आहेत सात पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे अद्याप आरोपी दाऊक शेखला अटक करण्यात यश आलेले नाही दाऊद शेख मुळचा राहणारा बेंगलोर मधील आहे २०१८ साली दाऊद शेखने पिढीते बरोबर ओळख वाढवून ती अल्पवयीन असताना शोषण केले होते. या प्रकरणी दाऊद शेख विरोधात पोस्को गुन्हा परिवाराने दाखल केला होता. पोस्को गुन्ह्या प्रकरणी दाऊद शेख २०१९ पासून जेल मध्ये होता काही दिवसांपुर्वी जेल मधून बाहेर आल्या नंतर दाऊद शेखने पिढीते बरोबर संपर्क करून तिचे अपहरण करीत हत्या केल्याचा संशय आहे






















