एक्स्प्लोर
Advertisement
Ujjani Dam : उजनी धरणातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता, पाऊस उशीर झाल्याने धरण भरायला उशीर
राज्यातल्या काही भागात धरणं भरायला सुरुवात झाली असली तरी राज्यातल्या काही भागात अजुन धरणं म्हणावी तशी भरली नाहीयेत. नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरणाच्या पाणीपातळीत आज वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १२ जुलै रोजी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पण नंतर पावसानं दडी मारल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास उशीर झाला. त्यामुळे जर पाणीसाठ्यात वाढ झाली नाही तर पुणे,नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना पाण्याची समस्या भेडसावू शकते.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान
Devendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते
ABP Majha Headlines : 10 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement