एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Vs Murlidhar Mohol : पुण्यापेक्षा तुम्ही मुंबईत पाहावं, मोहोळ यांचा ठाकरेंना सल्ला
Uddhav Thackeray Vs Murlidhar Mohol : पुण्यापेक्षा तुम्ही मुंबईत पाहावं, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य
पुण्यातील नदी सुशोभीकरणावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.
नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे.अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली ज्याला खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.उद्धव ठाकरेंनी पुण्यापेक्षा मुंबईत पहावं असा पलटवार मोहोळ यांनी केलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Ramdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवर
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Pruthviraj Mohol Maharashtra Kesari| वडिलांचे स्वप्न साकार,महाराष्ट्र केसरी मोहोळची प्रतिक्रिया
Maha Kumbh 2025 | प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात विदेशी भाविक दाखल, म्हणाले... ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रीडा
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement