एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray Mission : उद्धव ठाकरे सुरू करणार मिशन 'अंडरग्राऊंड', गुप्त माणसं करणार गुप्त मिशन
मिशन अंडरग्राऊंडपासून पक्षातल्या सर्व मोठे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनाही दूर ठेवलं जाणार, हे विशेष. गावातल्या चावडीवर, वाड्या वस्त्यांवर जाऊन पक्षाचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल. यासाठी जी माणसं नेमली जाणार आहेत, त्याची माहिती फक्त उद्धव ठाकरे यांनाच असणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा थेट गावकऱ्यांसमोर मांडला जाणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या निकालाचे मुद्देही गावा गावात मांडण्याचं काम मिशन अंडरग्राऊंडच्या माध्यमातून केलं जाईल. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर पक्षाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती थेट उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार हेक्टरी बोनस मिळवून देणार
Manoj Jarange Yeola : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर येवल्यातील रास्तारोको मागे
Vidhan Sabha Election : आजची मंत्रिमंडळ बैठक ही आचारसंहिता लागू होण्याचीच चाहूल
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement