एक्स्प्लोर

"VIDEO लीक करेन..."; शाहरुख खानचा लेक आर्यन खान अनन्या पांडेला 'ब्लॅकमेल' करायचा, नेमकं घडलेलं काय?

Aryan Khan-Ananya Panday: एकदा शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खाननं व्हिडीओ लीक करण्याची धमकी अनन्या पांडेला दिली होती, असा खुलासा स्टार कीड अनन्या पांडे हिनं केला आहे. 

Aryan Khan-Ananya Panday: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या रिल लाईफसोबतच आपल्या पर्सनल लाईफसाठीही ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी किंग खानचा मोठा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज केस (Drugs Case) प्रकरणी अटक करण्यात आली होती. बराच काळ तो तुरुंगात होता. अशातच आता आर्यन खानबाबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. चंकी पांडे यांची लेक अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिनं आर्यन खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. एकदा शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खाननं तिला धमकी दिली होती. असा खुलासा स्टार कीड अनन्या पांडे हिनं केला आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिनं आपला ठसा इंडस्ट्रीट उमटवला आहे. अनन्यानं आतापर्यंत अनेक बॉलिवूड पटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच अनन्याची थ्रिलर सीरिज 'CTRL' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये अनन्याच्या अभिनयाचं सध्या कौतुक होत आहे. याच वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी बोलताना अनन्या पांडेनं आर्यन खानबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं म्हटलं आहे की, आर्यन खाननं तिला एकदा धमकी दिली होती. जर तू मी सांगीन ते केलं नाहीस, तर मी तुझा व्हिडीओ लीक करिन, असं आर्यन खान म्हणाल्याचा दावा अनन्या पांडे हिनं केला आहे. 

नेमका अनन्याचा कोणता प्रायव्हेट व्हिडीओ लीक करणार होता आर्यन खान...? 

आर्यन खाननं अनन्या पांडेला तिचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. अनन्या पांडेनं एक व्हिडीओ नेटफ्लिक्सनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या आणि CTRL चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, कॉमेडियन तन्मय भट्ट यांच्यासोबत चित्रपटाबाबत बोलताना दिसली. याचवेळी बोलताना अनन्या पांडेनं खुलासा केला की, "पूर्वी मी माझे स्वतःचे व्लॉग बनवत असे. या व्लॉगमध्ये मी दिवसभर काय करते आणि काय खातो याची नोंद ठेवत असे, पण ते कुठेही पोस्ट केले नाही. माझ्याकडे हे फोटोबूथ आहे. नुकतेच Apple वर आलो होतो आणि मी, सुहाना आणि शनाया अशा गोष्टी रेकॉर्ड करायचो... मग एकदा आर्यननं आम्हाला धमकावलेलं की, जर आम्ही त्याच्यासाठी काम केलं नाही तर, तो ते सर्व खाजगी व्लॉग आणि सर्व व्हिडीओ लीक करेल."

"कुणीतरी आर्यनशी बोलायला हवं..."

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अनन्या पांडे या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दरम्यान, आर्यन खान हा सुहानाचा मोठा भाऊ आहे. हे तिघे अनेकदा एकत्र आउटिंग करताना दिसतात. त्यांचे बाँडिंग आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधून पाहिलं आहेच. अनन्यानंही तिच्या संभाषणात सांगितलं की, आर्यनचं बोलणं म्हणजे फक्त लहानपणीचा विनोद होता, बाकी काही नाही. मात्र, ऑनलाईन सेफ्टी असणं अत्यंत महत्त्वाचं असल्यानं अनन्यानं हे सांगितलं. यावर तन्मय म्हणाला, "कुणीतरी आर्यनशी बोलायला हवं..." आणि तिघेही हसू लागले. 

अनन्या पांडे नेमकं काय म्हणाली? पाहा व्हिडीओ : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget