एक्स्प्लोर
Political Slugfest: साप, नाग, Anaconda; राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा Special Report
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अमित शाह (Amit Shah), आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपमांवरून जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'Anaconda म्हणजे सगळं गिळणारा साप, त्याला मुंबई गिळायची आहे, त्याचं पोट फाडून बाहेर नाही आलो तर नावाचा नाही,' असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिला आहे. यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटानेही ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना 'भस्म्यरोग झालेला Anaconda' संबोधत, त्यांनी मुंबईची तिजोरी, रुग्णांची खिचडी आणि भूखंड गिळल्याचा आरोप केला. तर, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना 'घरात बसलेला अजगर' म्हटले आणि आशिष शेलार यांनी त्यांची 'आयत्या बिळावरचा नागोबा' अशी संभावना केली. या वादात पुणे येथे 'डोरेमॉन' आणि 'नोबिता' या कार्टूनच्या पात्रांवरूनही राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. या राजकीय कलगीतुऱ्यात जनतेचे मूळ प्रश्न बाजूला पडल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















