(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझा
Top 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझा
नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विशेष अधिवेशन येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता
नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधीही दोन दिवसात होण्याची शक्यता विधानभवनात तयारी सुरू.
ओम बिरला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत राज्याच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
अदानींचा कंत्राट रद्द होऊ नये म्हणून महायुतीने आपलं सरकार आणलं तसंच सगळ्या ईवीएम गुजरात मधून आल्या होत्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा आरोप
विरोधी पक्ष नेते पद मिळण्याचा चिन्ह नसतानाही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेते पद मिळावं यासाठी हालचाली सुरू
महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करण्याची शक्यता.
विरोधी पक्ष नेते पदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार प्रक्रिया ही सुरू केली भास्कर जाधवांची माहिती
सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेते पदही असावं जाधवांच वक्तव्य.
शिवसेना ठाकरे गटाच विधिमंडळ सचिवालयाला पत्र विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी काय नियम आणि कायदे आहेत हे विधिमंडळ सचिवालयाने सांगावं. ठाकरे गटाची पत्राद्वारे मागणी.
निवडणुकीपूर्वी आघाडी असेल तरीही महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पदावर दावा करता येत नाही, माजी महाधिवक्ता श्रीहरी आभार मानले.
शिवसेना कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा इतर कुठेही एकत्र जमू नये, एकनाथ शिंदेंच शिवसैनिकांना आवाहन.