एक्स्प्लोर

Rohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHA

Rohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHA

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

मला कायम असं वाटतय की या सगळ्या प्रकारामध्ये ईवीएम वरती जो आक्षेप घेतला जातोय तो कुठेतरी खरा आहे का असं यातन वाटतंय कारण जी प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसनेच आम्ही सगळे उमेदवार गेलोय आम्ही पैसे भरलेले आहेत आम्ही त्या ठराविक बूथची रिकाउंटिंग व्हावीचा अर्ज केलेला आहे जर त्यांना त्यावेळेस करायचं नव्हतं तर त्यांनी हे पैसे घेणं किंवा या प्रोसेसमध्येही न पडता डायरेक्टली आम्हाला सांगून द्यायचं होतं की आम्ही हुकुमशाही पद्धतीने हे मागणी आहे उलट की ज्या लाडक्या बहिणींच मतदान तुम्ही घेऊन निवडून आला आहात तर एखादी महिला मुख्यमंत्रीच आपण करावी जेणेकरून आम्हा सगळ्या महिलांना आमचा हक्काचा मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री मिळाव्यात महिलांच्या समस्या चांगल्या रीतीने त्या सोडवू शकतील तुम्ही घाबरतात का आमच्या महिलांच मतदान तुम्ही घेतलेला आहे तर महिला मुख्यमंत्री एकदा होऊन जाऊ द्यात आणि आम्हाला बघू द्यात महाराष्ट्राच्या जनतेला बघू द्यात की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महायुतीला जो पण याच्यावरती कुठेही उपाय योजना होत नाहीयत, आज ते लोक सरकार स्थापन होऊन सरकारकडे आशेने वक्त आहेत की लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे त्याला हमीभाव मिळावा कारण अजूनही सीसीआय केंद्र स्थापन झालेले नाही आहेत, आज त्यांनी कपाशी जावी कुठे आणि विकावी कुठेचा प्रश्न शेतकरी बांधवांकडे आलेला आहे. आज उदरनिर्वाचा प्रश्न तयार झालेला आहे, लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन त्यांच्या कपाशीला भाव मिळणं गरजेच आहे. अनेकांनी अनेक वेळा आंदोलन केली गेली. कपाशीसाठी पण आपण जर बघितलं असेल तर सात वर्षा आधी पण सातच हजार रुपये कपाशीला होता आणि आताही बघितलं तर सातच हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षाही कमी कपाशीला भाव मिळतो आहे अशा वेळेस आता राज्यातही त्यांचच सरकार आहे आणि केंद्रातही त्यांचच सरकार आहे. शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभ राहण्याचे काम या लोकांनी करावं आणि त्यांना हमीभाव मिळवून द्यावा त्यांना उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम ही शेतकरी बांधवांना मिळावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आताच सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल माहिती का पत्रिका छापून तयार आहेत पण नवरदेव कोण ठरणारे हे अजून काही ठरलेल नाहीये हा जो वाद आहे हा अनेक महत्त्वाकां झाला पाहिजे महत्वाकांक्षी लोक आहेत वेळ लागतोय पण त्यांना लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही घेण देण नाही अस वाटत कारण आज लवकर सरकार स्थापन होऊन शेतकरी बांधव जी अपेक्षा ठेवून आहेत कर्जमाफीची घोषणा. सरकारने त्यांनी त्यांच्या काळात केली होती, ती लवकरात लवकर होण्याची वाट बघतायत. माझ्या माता भगिनी त्यांना ₹100 रुपये महिना मिळण्याची वाट बघता आहेत, हे लवकरात लवकर होणासाठी वाट बघतायत 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget