(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 50 | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 17 July 2024
Top 50 | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 17 July 2024
लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी खास योजना, १२वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार देणार, पंढरपुरातून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा.
युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनांही स्टायपेंड सुरू करा, विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी.
जुलै महिन्याच्या अखेरीस भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शाह बैठकीत सहभागी होणार, लोकसभा निवडणूक निकालासह सरकारमधील समन्वयावरही चर्चा .
सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल, लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्राचं होणार मॉकपोल.
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात शूर जवान शहीद, गृहमंत्री म्हणून अमित शाह संपूर्ण अपयशी, अमित शाहांनी तातडीने राजीनामा द्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी.
मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारे नेते म्हणजे शरद पवार, शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर टीका.
अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंच्या खासदारकीला आव्हान, निवडणूक आयोगाच्या मर्यादेपेक्षा प्रचार खर्च अधिक झाल्याचा आरोप करत गोपाल चव्हाण यांनी नागपूर खंडपीठात केली याचिका दाखल.
सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल, लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्राचं होणार मॉकपोल.