![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 जून 2024 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 जून 2024 : ABP Majha
पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले. किरकोळ मार्केटमध्ये भाज्यांचे दर २०० रूपये किलो.
सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ५.३३ टक्के पाणी साठा,
फक्त २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक.
नाशिकमध्ये नाना पटोलेंविरोधात भाजपचं आंदोलन, नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक.
नाना पटोलेंविरोधात नागपुरात भाजप आक्रमक, नाना पटोलेंच्या निवासस्थानाजवळ रहाटे कॉलनीत भाजपचं आंदोलन,
पालघरच्या वाढवण बंदराला आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता, ७६ हजार कोटींच्या या प्रकल्पाला गेल्या २५ वर्षांपासून विरोध.
काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींचा वाढदिवस साजरा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी उपस्थितीत राहुल गांधींनी कापला केक.
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/16358b77a4ae129dce59328b814a83691720082619963976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/8371a55f81745b9a1faf32116a4b4bc41720082083467976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/dd38a462b12c421fe5a855a57eec210b1720077247618976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)