एक्स्प्लोर

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 30 August 2024 : 7 PM

झेड प्लस सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक, शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती, शरद पवारांच्या अटी-शर्तींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर करणार. अंतिम निर्णय अजून नाही.

नांदगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसृष्टीचं लोकार्पण होणार, शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह, १०० जेसीबींतून मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार. 

छत्रपती संभीजनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी केली क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी, जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना.

कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना हवामान विभागाचा इशारा, आज उद्या आणि परवा समुद्रात ३५ ते ४० किलोमीटर प्रतीतास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज, खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन. 

२१ वर्ष बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानक ५० फूट उंच पाण्याचे फवारे. नंदुरबारच्या खोंडामळीमधील घटना. बोअरवेलचं पाणी आटल्यानं शेतकऱ्यानं दगड ठेवून बोअरवेल केली होती बंद. पावसामुळे बोअरवेलला आलं पाणी.

आदिवासी विकास महामंडळाचा हजारो क्विंटल धान खराब,  गोडाऊन नसल्याच्या फटका, योग्यवेळी धानाची उचल न केल्यामुळं धान खराब झाल्याचा केंद्र अध्यक्षाचा आरोप. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा जरांगे तिथून निघून गेला
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा जरांगे तिथून निघून गेला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा जरांगे तिथून निघून गेलाEknath Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे आणि विशेष अधिवेशनावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Embed widget