एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कांदा निर्यात शुल्क कपात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा, कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता https://tinyurl.com/4de7ap7c  कांदा निर्यात शुल्क कपातीचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून स्वागत  https://tinyurl.com/mrb38bed  निर्णयाला उशीर, राजकीय उद्देश समोर ठेवून सरकारनं कांदा शुल्काचा निर्णय घेतला, शेतकरी नेते अजित नवलेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/2ta454ex 

2. आंतरवाली सराटीत लाठीमार केल्यानंतर जरांगे निघून गेला, आमदार रोहित पवार, राजेश टोपेंनी परत आणून बसवलं, छगन भुजबळांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/3wwwdhkb  छगन भुजबळांना वेड लागलं आहे, देशापासून राज्यापर्यंत तुमची सत्ता, फडणवीसांची शक्ती तुमच्यामागे, आरोप सिद्ध करा, जरांगेंकडून भुजबळांना जाहीर आव्हान https://tinyurl.com/mry5swza 

3. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावे, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या; भाजप अध्यक्ष जेपी नड्डांकडून राज्यातील आढावा https://tinyurl.com/yp93frdt  चंद्रपुरात धानोरकरांशी वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले, वाद मिटवण्यासाठी वरिष्ठांकडून हालचाली https://tinyurl.com/mtue5emf 

4. मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार? तपशील समोर https://tinyurl.com/455fxenm  विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा https://tinyurl.com/49akrvxd 

5. एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये गणपतीनंतर पक्षप्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचे संकेत https://tinyurl.com/3e4d6fk4 भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन, कट्टर विरोधक गिरीश महाजनांची खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया https://tinyurl.com/mrp9msty 

6. बाळाचं बारसं करून पुण्याला जाताना मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओनं उडवलं, सहा महिन्याच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा अंत https://tinyurl.com/yc5kwnjd मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/6h744jny  मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन https://tinyurl.com/32w7deux  

7. वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही, सेमी कंडक्टर प्रकल्प सुद्धा मिळाला नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/mr23pbkd कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार; विमानतळही बांधणार, मुख्यमंत्री शिंदेंनी मागवला अहवाल https://tinyurl.com/3c6x8f7w  

8. शाळांमध्ये मराठी भाषा आता फक्त तोंडी लावण्यापुरती नाही तर गांभीर्याने शिकावीच लागणार, रिझल्टवरही होणार परिणाम https://tinyurl.com/4wspkbd2 

9. मुख्यमंत्री म्हणून नाही, तुमची दीदी म्हणून आली आहे; तीनवेळा विनंती करून आले नाहीत, सीएम ममता बॅनर्जी थेट आंदोलक डॉक्टरांच्या व्यासपीठावर! https://tinyurl.com/3k3ecrsc  प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक;दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार https://tinyurl.com/4ebp2am4 

10. घरवापसी होत नसताना थेट अंतराळातून सुनीता विल्यम्स यांनी पत्रकार परिषद घेतली, अमेरिकन निवडणुकीत मतदान करणार, नासाकडून खास प्लॅनिंग सुरु https://tinyurl.com/6asr3esk 

*एबीपी माझा स्पेशल* 

फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; अफगाण युद्ध गुन्ह्यातील सहभागी अधिकारी सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार! ऑस्ट्रेलियन सरकारचा संसदेत निर्णय https://tinyurl.com/ykt2c2t5 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget