एक्स्प्लोर
Gondia: उच्चशिक्षित ध्येयवेड्या तरुणीची कहाणी, नक्षलग्रस्त भागात सामाजिक कार्य ABP Majha
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना नागपुरातील एका उच्च शिक्षित ध्येयवेड्या तरुणीने आर्थिक साक्षरतेचे धडे दिलेत.. अमृता देशपांडे असं या तरुणीचं नाव असून ती पेशाने कॉस्ट अकाऊंटंट आहे.. आर्थिक व्यवहार करताना अनेकदा नागरिकांची फसवणूक होते.. त्यामुळे अमृताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बचतीतून बँकेकडे या विषयावर मार्गदर्शन करण्याचा विडा उचललाय.. आजवर तीने ७०हून अधिक शाळांमध्ये यासंदर्भात विद्यार्थ्यानां मार्गदर्शन केलंय.. मुलांना शालेय जीवनात पैशांच्या बचतीची सवय लागावी, सोबतच बँकींगचे व्यवहार कळावे यासाठी ती शाळांमध्ये जात विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करतेय..
महाराष्ट्र
Anjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊ
Sunil Tatkare : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP Majha
Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार
Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement