एक्स्प्लोर
Advertisement
Exam : पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, जूनच्या अखेरीस होणार
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर अखेरीस मिळालंय. जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या परीक्षा घेण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे... महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची प्रतीक्षा सध्या हजारो नागरीक करत आहेत. या वर्षी २० फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. मात्र अनेक साळा बंद अशल्यानं परीक्षेचं नियोजन कोलमडलं.. अखेरीस जूनच्या अखेरीस परीक्षा होणार आहे.. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नव्हते त्यांनाही फॉर्म भरण्याची मुदत देण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेतर्फे लवकरच या परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Phase Two Lok Sabha Election : आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाच्या मतदानाला सुरुवात : ABP Majha
Buldana Loksabha Phase 2 : बुलढाण्यात लोकसभेसाठी तिरंगी लढत : ABP Majha
Yavatmal-Washim Loksabha : यवतमाळ वाशिममध्ये लोकसभेसाठी मतदान, मतदानाआधी माॅकपोल : ABP Majha
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 26 April 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion