एक्स्प्लोर
Abhay Patil Akola Lok Sabha : अकोल्यातील उमेदवार अभय पाटील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर हजर
देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाचं मतदान सुरू आहे. १३ राज्यांमधल्या ८८ मतदारसंघांमध्ये मतदार आपला हक्क बजावतायेत.. यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा समावेश आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरू आहे. वर्ध्यामध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी मतदानाचा हक्क बजावला... अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील मतदान केलंय
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















