एक्स्प्लोर

Horoscope Today 26 April 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Horoscope Today 26 April 2024 : आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 26 April 2024 : पंचांगानुसार, आज 26 एप्रिल 2024, आजचा दिवस शुक्रवार. आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आतून ताठर भूमिका ठेवत बाहेरून लवचिक आहोत असे भासवण्यात आज तुम्हाला यश मिळणार आहे. महिलांचा काहीतरी नवीन करण्याकडे कल राहील 

वृषभ रास  (Taurus Horoscope Today)

तुमच्या प्रभावी बोलण्याचा परिणाम समोरच्या माणसावर होऊन कामे मार्गी लागतील. महिला खूप धोरणी बनतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज कामे यशस्वी होतील. व्यवसाय नोकरीत जे ठरवाल ते करून दाखवाल. मग त्यासाठी किती कष्ट पडले तरी त्याची पर्वा करणार नाही. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

लोकांशी जेवढा संपर्क ठेवाल तेवढी तुमच्या कामात प्रगती होईल. कमिशन एजंट लोकांना बऱ्यापैकी पैसे मिळतील. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

तुमच्यातील निर्मिती क्षमतेला वाव मिळेल. मुलांची प्रगती होईल. आर्थिक घडी चांगली बसेल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

जवळचे लोक मित्रांची मदत चांगली मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्याचा आनंद मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तुमच्या शांत आणि प्रेमळ स्वभावाचा आज फायदा होणार आहे. वादविवाद टाळून सहकार्याने समस्या सोडवण्यात वाकबगार राहाल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी धंद्यात आत्तापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळून आर्थिक फायदा होईल. नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या पगाराची नोकरीही मिळू शकते. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

सामाजिक काम करणाऱ्यांना त्यांच्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटेल. मित्र मंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

एखादे काम करून घ्यायचे असेल तर मोठ्या लोकांच्या ओळखीने करून घ्यावे. आजचा दिवस आनंदी राहण्याचा आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

जेथे जाल तेथे आनंद निर्माण कराल. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहाल. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी तुमच्यावर फारच खुश राहतील. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होऊन आपले प्रस्ताव ज्येष्ठांसमोर मांडायला हरकत नाही. एकंदरीत मन खुश राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Jupiter Transit 2024 : 1 मे रोजी गुरु बृहस्पति आपली राशी बदलणार; 'या' राशींवर असणार विशेष कृपा, मार्गातील सर्व अडथळे होतील दूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget