एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Phase Two Lok Sabha Election : आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाच्या मतदानाला सुरुवात : ABP Majha
आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे. राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या रिंगणात आहेत. त्याशिवाय मथुरेतून हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानातल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरूण गोविल यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
महाराष्ट्र
Rangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे माझा कट्टावर
ABP Majha Headlines : 11 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 10 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8 PM : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion